काकडदडा शेतशिवारात किशोर वयीन मुलाने गळपास लावून केली आत्महत्या

आर्णी तालुक्यातील काकडदरा येथे सकाळी 9 वाजताच्या दरम्यान प्रथमेश शेषराव राठोड राहणार काकडदरा याने गोट्यातील लाकडाला नायलॉन दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज दिनांक 9 सप्टेंबर 2022 रोजी सकाळी 9 वाजताच्या दरम्यान घडली आहे. प्रथमेश हा मुलगा बारावी मध्ये शिक्षण घेत होता. एवढ्या टोकाचे पाहूल या मुलाने का उचलले असेल हा प्रश्न अनउत्तरेत आहे. पुढील तपास आर्णी पोलीस स्टेशनचे ठाणेदार पितांबर जाधव, जवळा बीडचे जमादार संजय भारती, अरुण पवार करीत आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...