एम एच 29 हेल्पिंग हँड टीमचा उपक्रम
आर्णी तालुक्यातील शिरपूर येथे भल्या मोठ्या 500 एकर मध्ये सोलर प्लांट उभारलेला आहेत. त्या प्लॅनमध्ये काम करण्यासाठी हजारो मजूर वर्ग काम करीत असतात. ते काम करीत असताना त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे साप आढळून येतात त्यामुळे तेथील मजुरांनामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. की काम करते वेळेस त्यांना अलग अलग निरनिराळ्या प्रकारचे साप दृष्यास् येतं असायचे तर त्यांना अशी कल्पना होतीच की आर्णी तालुक्यात सतत वर्षापासून कार्यरत असलेली वन्यजीव संस्था एम एच 29 हेल्पिंग हैंड टीम त्यांना सापा बद्दल तसेच साप चावल्यानंतर त्यावर काय करायचे याब्बदल त्यांना माहिती होति तर शिरपूर येथील सोलार प्लांट चे हेड साहू सर यानी एम एच 29 हेलपिंग हैंड टीम चे रेस्क्युर भूषण ढोके यांच्याची थोडी चर्चा केली की आमच्या शिरपूर येथे आपला संस्थेचा थोडक्यात सापाबद्दल व सर्पदंश झाल्यास काय प्रथमोपचार करावे या बद्दल जनजागृती करावी ही गोष्ट माहित होताच आज रोजी समस्त एम एच 29 हेलपिंग हैंड टीम शिरपूर येथील सोलार प्लांट ला जाऊन कोणाला सर्पदंश झाल्यास नेमके काय करायचे अशा बऱ्याच काही महत्वपूर्ण गोष्टी बरोबर समजावून सांगून वेगवेगळ्या प्राण्याबद्दल माहिती दिली एम एच 29 हेलपिंग हैंड टीमचे तालुका अध्यक्ष अनिकेत पंडित , उपाध्यक्ष भूषण ढोके यांनी सविस्तपणे त्यांना माहिती देऊन जागृत केले. तसेच त्यांना त्यांच्या सोलर प्लांट
तेथें साप तथा कोणताहि वन्य जीव जखमी अवस्थेत दिसल्यास आमच्या संस्थेशी संपर्क साधा व असे सुद्धा तेथे उपस्थित सर्व कर्मचारी वर्कर असुन त्यांच्या वर कोणती इजा न होता व काम करते वेळीं कसे संरक्षण बाळगावे त्यांनी सुचवले व सोबत समस्त एम एच 29 हेलपिंग हैंड टीम मेंबर श्रीपाल राठोड , कुणाल जाधव , हर्षदीप वानखडे , आशिष देवतळे , श्री अदापुरे , चीतु वानखेडे , अनिल पारधी उपस्थित होते व सर्व उपस्थित कर्मचारी यांनी एम एच 29 हेलपिंग हैंड टीम चे कौतुक केले.
शिरपूर येथील सोलर प्लांट वर जनजागृती कार्यशाळा
Bhagirath Raja 24 News.com
0



टिप्पणी पोस्ट करा