जवळा येथे शांतता समितीचे आयोजन

*सर्व सन्माननीय,*
**शांतता समिती* सदस्य,प्रतिष्ठित मान्यवर,सर्व प्रसार माध्यमांचे पत्रकार बांधव,पोलीस मित्र,पोलीस पाटील, सरपंच, उपसरपंच, तंटा मुक्ति अध्यक्ष, तसेच सर्व दुर्गा देवी मंडळ अध्यक्ष यांना,
याव्दारे विनंती करण्यात येते कि दुर्गाउत्सव,साजरा करणे, घटस्थापना, व विसर्जन करणे संबंधाने मार्गदर्शन करणे, तसेच आपल्या गावात शांतता समितीची बैठक आयोजित करण्याकरिता दिनांक. 23/09/2022 रोजी सकाळी 11/00 वाजता *राधे कृष्ण मंगल कार्यालय जांब रोड जवळा येथे शांतता समिती बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.
सदर सभा सहाय्यक पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी सा. दारव्हा *श्री. आदित्य मिरखेलकर साहेब* उपस्थीत राहुन मार्गदर्शन करणार आहेत तरी आपण सर्व सन्माननीय सदस्यांनी, पदाधिकारी,यांनी सदर सभेला उपस्थित राहून कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी प्रशासनास सहकार्य करावे हि विनंती. विनित (API) काळुसे **दिनांक-23/09/2022* *वेळ- सकाळी 11/00 वाजता.* **स्थळ- राधे कृष्ण मंगल कार्यालय जांब रोड जवळा *

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...