वंचित बहुजन आघाडीचे तहसीलदार यांच्या मार्फत जिल्हानिवडनुक अधिकारी यांना निवेदन

वं.ब.आघाडी हा नोंदणीकृत पक्ष असून. पक्षाने आतापर्यंत झालेल्या सर्व निवडणुकांमध्ये "गॅस सिलेंडर" या चिन्हावर निवडणुका लढविल्या आहेत..! आणि आगामी काळात होणाऱ्या नगरपरिषद, पंचायत समिती, जिल्हा परिषद, निवडणुका लढविणार आहेत..! तरी "वंचित बहुजन आघाडी" पक्षाला "गॅस सिलेंडर" चिन्हच अधिकृत करून मिळावे..! करिता "वंचित बहुजन आघाडीचे" *तालुकाध्यक्ष* ज्ञानदीप चोपडे *तालुका उपाध्यक्ष* प्रशिक मुनेश्वर, प्रदीप गायकवाड, धनंजय रेकलवार, सयाजी गवई, भारत गायकवाड, रोशन घाटोळे, सुरज ऊइके, तुषार गेडाम, या सर्व पक्ष पदाधिकाऱ्यांनी आर्णि तहसीलदार यांना निवेदन दिले ..!

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...