जि. पं. उच्च प्राथमिक मराठी शाळा खेड येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांची जयंती संपन्न

जि. पं. उच्च प्राथमिक मराठी शाळा खेड येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांची जयंती संपन्न
आज दि.2 आक्टोंबर 2022 रोजी जि प उच्च प्राथमिक मराठी शाळा खेड येथे महात्मा गांधीजी तसेच लालबहादूर शास्त्री जयंती साजरी करण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांनी गांधीजीच्या भूमिकेत वर्ग आठवीचा विद्यार्थी योगेश नामदेव पवार शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्ष लताताई भानुदास राठोड होत्या
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी जिल्हेवार सर होते. तर सूत्रसंचालन श्री. गजानन बी. सेलूकार यांनी केले. प्रमुख पाहुणे म्हणून संघांवर काळे सर होते आभार प्रदर्शन वर्ग आठवीच्या विद्यार्थ्यांनी केले. विद्यार्थ्यांची भाषणे, वेशभूषा स्पर्धा, रांगोळी स्पर्धा घेण्यात आल्या.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...