अ भा ठाकूर यांचा सूर्भायाशु साहित्य संमेलनाच्या कथां कथन मध्ये सहभाग

चंद्रपूर येथे होऊ घातलेल्या सूर्यशू साहित्य व सांस्कृतिक मंच च्या वतीने आयोजित तिसरे राज्यस्तरीय साहित्य संमेलनाच्या कथाकथन विभागात जवळा तालुकाआर्णी जिल्हा यवतमाळ येथील ग्रामीण साहित्यिक अ. भा. ठाकूर यांना निमंत्रित केल्या गेल्या आहेत. महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ मुंबई यांच्या सहकार्याने तिसरे राज्यस्तरीय साहित्य संमेलन चंद्रपूर येथे दिनांक आठ व नऊ ऑक्टोबर 2022 रोजी आयोजित आहे.
या संमेलनात दिनांक ८ ऑक्टोबर 2022 रोज शनिवारला दुपारी दीड वाजता कथाकथनाचे आयोजन करण्यात आलेले आहे. मधुकर गराटे स्मृती कथाकथन सत्राच्या अध्यक्षस्थानी विलास सिंदगीकर राहणार लातूर चे सदस्य महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ हे राहणार आहे. या कथाकथन मध्ये जवळा तालुका आर्णी जिल्हा यवतमाळ येथील ग्रामीण साहित्यिक व उत्कृष्ट कथाकथन कार अ. भा. ठाकूर यांचा सहभाग राहणार आहेत
यापूर्वी अनेक साहित्याक सांस्कृतिक विभागाशी नाड जोडलेले अ. भा. ठाकूर यांचे शेतातल्या कविता हा कवितासंग्रह आणि चिखल माती हा कथासंग्रह प्रसिद्ध असून शेती आणि ग्रामीण वास्तविकतेचे भान हा त्यांचा कथेचा केंद्र राहिलेला आहे या संमेलनात अ .भा. ठाकूर यांना निमंत्रित केल्या गेल्याने त्यांचे मित्र परिवाराकडून अभिनंदन होत आहे

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...