आगपुरी येथे महामानव बिरसा मुंडा जयंती निमित्त समाज जागृती प्रबोधन कार्यक्रम यशस्वी

महामानव क्रांतीसुर्य धरती आबा बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त आकपुरी येथे समाज जागृती करिता प्रबोधनाचा कार्यक्रम घेण्यात आला आहे.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष:-गजानन आत्राम. प्रमुख पाहुणे:- हरिदास रामटेके सर, प्रकाश वावरे सर, गजानन मडावी सर, संदीप कोवे सर, यवतमाळ येथून आपल्याला लाभलेले दिलीप शेडमाके, मंगेश सिडाम डी.पी शेडमाके, प्रज्वल गेडाम. प्रमुख उपस्थिती तंटामुक्ती अध्यक्ष मनोज भाऊ राऊत, सूत्रसंचालन:- सचिन लक्ष्मणराव आत्राम.व आभार प्रदर्शन अमिशा आत्राम यांनी केले.
कार्यक्रमाचे आयोजन:- गजानन आडे. संतोष टेकाम, साहेबराव परचाके, विलास मडावी, नारायण आत्राम. नितीन गेडाम, विपिन नैताम, विकी ठोंबरे, रोशन आडे, विकी मडावी, शंतनु मडावी. गणेश चाफेकर, मंगेश मडावी, प्रफुल टेकाम, व समस्त गावकरी कार्यक्रमाला उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...