समाजकार्य विद्यार्थ्यांना बालकांचे हक्क कायदेविषयक मार्गदर्शन
*यवतमाळ:-* .
महात्मा ज्योतिबा फुले कॉलेज ऑफ सोशल वर्क यवतमाळ येथे बाल सुरक्षा सप्ताहा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. सदर कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून जिल्हा बाल संरक्षण अधिकारी यवतमाळ श्री. देवेंद्र राजूरकर तथा कार्यक्रमाचे अध्यक्ष सहा.प्रा.डॉ. सिद्धार्थ गंगाळे उपस्थित होते.कार्यक्रमाचा मुख्य हेतू बाल संरक्षण कायदा 2015 ची माहिती देणे, तरुण असंघटित आणि संघटित क्षेत्रात काम करणारे बालकामगार,,मुलांच्या तस्करीचे बळी,पालकांनी किंवा पालकांनी सोडलेली मुले हरवलेली मुले,मुले पळून जानारे मादक पदार्थांच्या गैरवापराला बळी पडलेली मुले,भिन्न-अपंग मुले,कायद्याच्या विरोधातील मुले,संस्थांमध्ये मुले,मतिमंद मुले,एचआयव्ही/एड्स बाधित मुले,संघर्ष आणि आपत्तीमुळे प्रभावित मुले,बाल राजकीय निर्वासित,ज्या मुलांची कुटुंबे संकटात आहेत या सर्वांपर्यंत समाजकार्याचे विद्यार्थ्यांना सदैव सहज पने जाऊन आपले कर्तव्य पार पाडू शकतो त्याच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न, योग्य वळण, सामाजिक उपक्रमामध्येवभूमिका मांडू शकतो पथनाट्य, रेली, पोस्टर द्वारे जनजागृती घडून आणू शकतो प्रत्येक गुरजू व्यक्तींन पर्यंत सदर माहिती देऊ शकतो , यासाठी सदर कार्यक्रम समाजकार्य विद्यार्थ्यासाठी संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन महात्मा ज्योतिबा फुले कॉलेज ऑफ सोशल वर्क यवतमाळ च्या योगेश तडसे, पूजा भुजाडे, धनश्री चौरागडे,सोनाली मलकापूरे यांनी केला संपूर्ण कार्यक्रम महात्मा ज्योतिबा फुले कॉलेज ऑफ सोशल वर्क यवतमाळ येथील सहा.प्रा.डॉ. देविदास शंभरकर,सहा.प्रा.डॉ. सिद्धार्थ गंगाळे यांच्या मार्गदर्शनात पार पडला सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पूजा भुजाडे यांनी केले तथा आभार प्रदर्शन धनश्री चौरागडे यांनी केले.
समाजकार्य विद्यार्थ्यांना बालकांचे हक्क कायदेविषयक मार्गदर्शन
Bhagirath Raja 24 News.com
0



टिप्पणी पोस्ट करा