मा. संध्या खरतडे/बहादे यांना राज्यस्तरीय सावित्रीमाई पुरस्कार कोल्हापूर च्या शाहू स्मारक मध्ये प्रदान....2023
29जानेवारी 2023कोल्हापूर येथील शाहू नगरीच्या शाहु स्मारक येथे भव्य दिव्य थाटात धम्मभवन चॅरिटेबल ट्रस्ट चे वतीने
संमेलनाध्यक्ष
माननीय संजय आवटे जेष्ठ पत्रकार (माजी अध्यक्ष विश्व मराठी साहित्य संमेलन)सरांच्या हस्ते संध्या खरतडे/बहादे यांना राज्यस्तरीय सावित्रीमाई पुरस्कार प्रदान करण्यात आला..
शाहू महाराज यांचा कोल्हापूरचा मानाचा फेटा,मानपत्र ,सन्मानचिन्ह, व 5000रुपये चे पुस्तके असे पुरस्काराचे स्वरूप होते... शैक्षणिक, व सामाजिक क्षेत्रात भरीव कामगिरी करणाऱ्या 1758मधून 58व्यक्ती ला राज्यस्तरीय सावित्रीमाई पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.
संमेलन तीन सत्रात पार पडले
सावित्रीमाई राज्यस्तरीय पुरस्कार
दुसऱ्या सत्रात धम्म विचार व भारतीय संविधान
तिसऱ्या सत्रात कवी संमेलन
कार्यक्रमाला कार्यक्रम अध्यक्ष, मा.संजय आवटे जेष्ठ पत्रकार,साहित्यीक
डॉ.सतीश कुमार पाटील,कार्यक्रमाचे उद्घाटक,प्राचार्य सुरेश वाघमारे,कोल्हापूरचे माजी महापौर भूपाल शेटे,अनिल म्हमाने,सुरेश केसरकर, विजया कांबळे, करुणा विमल,स्वप्नील गोरबेकर, अडोकेट मंच कराव ढोणे यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला..या धम्म विचार साहित्य व संस्कृतीक संमेलनास कोल्हापूर सह महाराष्ट्र मधील मोठ्या संख्येने लोक उपस्थित होते....
संध्या खरतडे यांना यापूर्वी अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहे
1,)जिल्हा परिषद यवतमाळ कडून उत्कृष्ठ पर्यवेक्षिका 2020
2) ग्लोबन महाराष्ट्र आयकॉन अवार्ड.. 2021शब्द गंध समूह प्रकाशन औरंगाबाद
3)राज्यस्तरीय विश्व समता काव्य गौरव पुरस्कार रत्नागिरी,D B.A साहित्यीक विचार मंच महाराष्ट्र रत्नागिरी..
त्यामुळे संध्या खरतडे पर्यवेक्षिका आर्णी यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे...
प्रकल्प अधिकारी मा.नवनाथ वामन साहेब यांनी प्रकल्प आर्णी येथे डायरी व पुष्पगच्छ देवून संध्या खरतडे यांना गौरविण्यात आले
त्यावेळी बोलताना साहेब म्हणले की पश्चिम महाराष्ट्र ने आपल्या प्रकल्पातील पर्यवेक्षिका यांच्या कामाची दखल घेऊन पुरस्कार प्रदान केला हे आपल्या प्रकल्प, आर्णी, यवतमाळ जिल्ह्यासाठी अतिशय अभिमानाची गोष्ट आहे....
. त्यावेळी वाईकर सर, प्रधाने , थरकडे शेख,बेहरे, गिरी धव ने वराडे,वैशाली व सर्व पर्यवेक्षिका हजर होत्या........
तसेच कास्ट ट्राइब संघटनेच्या राज्य पर्यवेक्षिका संघ यवतमाळ राज्याच्या ज्येष्ठ उपाध्यक्ष आहे..त्यांचे संघटनेचे अध्यक्ष खाजेकर सर व केंद्रीय सचिव ससाणे सर यांनी ही कौतुक केले....
तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर साहित्यीक विचार मंच महाराष्ट्र रत्नागिरी,यवतमाळ जिल्हा कार्यकारिणी चे ते उपाध्यक्ष आहे
D.B.A मुख्य संस्थापक मनोज जाधव सर, मा. सुरेश कुराडे सर
जेष्ठ साहित्यीक
गड हिग्ज कोल्हापूर
भावना खोब्रागडे ,कांचन मुन,
कविता काळे,रणजित पवार सर
संत गाडगेबाबा साहित्यिक विचार मंच ओतूर पुणे,मुख्य संस्थपक
डी, एस कौशल सर रेडिओ टीव्ही फेम कवी गायक यांनी ही कौतुक केले.....🙏🏼🙏🏼
मा. संध्या खरतडे/बहादे यांना राज्यस्तरीय सावित्रीमाई पुरस्कार कोल्हापूर च्या शाहू स्मारक मध्ये प्रदान....2023
Bhagirath Raja 24 News.com
0




टिप्पणी पोस्ट करा