*यवतमाळ येथे जिल्हास्तरीय योग स्पर्धा संपन्न*
आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्ताने यवतमाळ येथील हरिकिशन जाजू एज्युकेशन संस्था द्वारा संचालित जाजू इंग्लिश मिडीयम स्कूल यवतमाळ च्या प्रांगणात 18 जुन 2023 रोजी जिल्हास्तरीय योग स्पर्धा संपन्न झाल्या,ही स्पर्धा 8 ते 18 व 8 ते 45 या वयोगटात घेण्यात आली, संस्थेचे अध्यक्ष प्रकाशजी जाजू, सचिव आशिषजी जाजू, कोश्याध्यक्ष शिल्पा जाजू,साहेबराव साखरे,संजय देशमुख,पवन थोटे,संतोषी साऊळकर,गणेश ढोले,संदीप गोळे,प्रकाश चिव्हाणे,सतीश उपरे यांचे हस्ते स्पर्धेचे उदघाटन करण्यात आले, वयोगट अ 8 वर्ष मुले समर्थ राडिया,शौर्या मेंथाडे, विराज जयस्वाल,मुली मध्ये ईश्वरी नंदाडे, सिद्धी चांदेकर,रुकीया कोशिश वयोगट ब 10 वर्ष मुलं 1)कल्पेश काकडे,2)सर्वेश दावडा,3)हित केडिया,मुली मध्ये 1)ऋतुजा भोयकर,2)सिद्धी चांदेकर,3)इंसिया बॉम्बेवाला,वयोगट 14 वर्ष अ मध्ये मुलं 1)मंथन पुलाते,2)साहिल राठोड 3)लावण्य भोयर,मुली मध्ये 1)आनंदि जोधा 2)आनंदी मानेकर 3)वैष्णवी पवार वयोगट 45 वर्षा पर्यंत 1)विजू राठोड 2)नितीन राठोड 3)पंकज चिपडे मुली मध्ये 1)मीनाक्षी ढोबळे 2)उन्नती अतकर 3)प्रबोदिनी पाचकराव, रिदमिक ग्रुप अ मध्ये 1)इशूर कौर मंदाडे ब गटात 1)सिद्धी चांदेकर 2)इंसिया बॉम्बेवाला मुलांच्या गटात 1)अनुराग मिश्रा 2)शिवम कालनकर 3)आदर्श अतकर मुलीच्या गटात 1)श्रावणी खेडकर 2)मुक्ता मेश्राम वयोगट 45 मध्ये 1)गजानन इरतकर 2)प्रकाश चिव्हाणे 3)संदीप गोडे यांनी विजय मिळविला पंच म्हणुन साहेबराव साखरे,संजय देशमुख,पवन थोटे,संतोषी साऊळकर,संदीप गोडे,गणेश ढोले यांनी काम बघितले,स्पर्धेच्या यशस्वीतेकारिता रिता देशमुख, तसनीम रातलमवाला,सुचिता पारेख,रत्ना साहू,दर्शना भोंगे,चारू कान्होलकर यांनी सहकार्य केले कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन सतीश उपरे यांनी मानले
यवतमाळ येथे जिल्हास्तरीय योग स्पर्धा संपन्न
Bhagirath Raja 24 News.com
0




إرسال تعليق