समीना शेख आर्णी भुषण पुरस्काराने सन्मानित

समीना शेख आर्णी भुषण पुरस्काराने सन्मानित
आज दि.१५ आक्टोंबर २०२३ रविवार रोजी भारतरत्नं माजी राष्टपती डाँ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचा जन्मदिन वाचन प्रेरणादिन कार्यक्रमाचे औचीत्य साधुन पोलिस स्टेशनआर्णि डाँ.ए.पी.जे. अब्दुल कलाम अभ्यासिका येथे आर्णीच्या भुमीतील कलीम खान सर यांची कंन्या सामाजीक कार्य करणारी महीला सुप्रसिद्ध लेखीका, देहदान, नेत्रदान समीतीच्या जिल्हा अध्यक्षा समीना हाजी खालीक शेख यांना व आर्णी पंचायत समिति चे प्रथम महीला सभापती रजनी झापे यांना
आर्णी भुषण पुरस्कार शाल,श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन सत्कार केशवराव ठाकरे पोलीस निरिक्षक आर्णि कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री कांतीलाल कोठारी आर्णि चेंबर आँफ काँमर्स चे श्री भिकुभाई पटेल श्री इनुसभाई जिल्हा ऊपाध्यक्ष राष्टवादी काँग्रेंस श्री.अजय छल्लाणी
कार्यक्रमाचे आयोजक प्रलाद इंगळे यांचे ऊपस्थितीत देण्यात आला याच कार्यक्रमात 1तास पुस्तक वाचन चे आयोजन सुध्दा करण्यात येऊन विद्यार्थींना सन्मानपत्र देऊन मान्यवरांचे हस्ते देण्यात आले समिना हाजी खालीक शेख यांनी मनोगत व्यक्त केले व कविवर्य कलीम खान सर यांनी डॉ एपीजे अब्दुल कलाम यांच्या जीवनावरील कवीता सादर करुण सर्वांना मंत्रमुग्ध केले.
ऊपस्थित मान्यवरांनी सुध्दा मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाचे आयोजन स्व कीसनराव इंगळे सार्वजनिक वाचनालय चे प्रल्हाद इंगळे आर्णि सदस्य: महाराष्ट राज्य ग्रंथालय संघ यांनी केले होते. समीना शेख यांच्या सामाजिक कार्याचे उपस्थितीतांनी कौतुक

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...