गणगाव येथे संत भीमा भोई जयंती साजरी

गणगाव येथे संत भीमा भोई जयंती
आर्णी. गणगाव येथे संत भीमा भोई यांची जयंती साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्रामपंचायत सरपंच संदीप खोडके होते. व याप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी समयोचित विचार मांडले व संत भीम भोई यांची जयंती पुष्पहार अर्पण करून साजरी करण्यात आली.कार्यक्रमाला अध्यक्षस्थानी संदीप खोडके,दादाराव भारस्कर,
नारायण अवझडे,विनोद अवझाडे,न्यानेश्र्वर खोडके,भारत खोडके,गोविंदराव सुरुजुसे,अर्जुन अवझाडे,रमेश नेमाडे,शिवराम अवझाडे, ज्योतिराम धारपवार, शत्रुघन अवझाडे,विनोद धारपवार,काशिराम सूरजुसे,विजय बावणे,गजानन सुरजुसे,गजानन मारबते,श्रावण अवझाडे आदी समाजबांधव उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...