शासन आपल्या मोबाईलवर” आता महत्त्वाची शासकीय माहिती मिळवा घरबसल्या, YouTube चॅनलवर!

 शासनाच्या सेवा थेट नागरिकांच्या मोबाईलवर उपलब्ध करून देण्यासाठी यवतमाळ जिल्हा प्रशासनाचा नाविन्यपूर्ण उपक्रम📱“शासन आपल्या मोबाईलवर” आता महत्त्वाची शासकीय माहिती मिळवा घरबसल्या, YouTube चॅनलवर!

🧑‍💼 संकल्पना: विकास मीना (जिल्हाधिकारी, यवतमाळ)

📌 कोणती माहिती उपलब्ध?

✅ जमिनीची मोजणी

✅ शिधापत्रिका

✅ फेरफार नोंद पद्धती

✅ जमीन प्रकार व अकृषक परवानगी

✅ 7/12 समजून घेताना मार्गदर्शन

✅ विविध दाखले व वारस नोंद

✅ वनहक्क कायदा

✅ भूसंपादन प्रक्रिया

✅ रस्ते संबंधी वाद

✅ मतदार नोंदणी प्रक्रिया

✅ कलम 155 दुरुस्ती पद्धत

✅ अर्धन्यायिक प्रक्रिया

✅ अतिक्रमण नियमित करणे

✅ सामाजिक अर्थसहाय्य योजना

✅ नैसर्गिक आपत्ती संदर्भातील माहिती

✅ पोटखराब जमीन वापरात आणणे

✅ गौणखनिज संदर्भातील मार्गदर्शन

✅ आदिवासी जमिनींचे व्यवहार

✅ जन्म-मृत्यूची उशीरा नोंद

✅ शेती घेताना घ्यावयाची दक्षता

✅ सहधारकांमध्ये हिस्से वाटप



👨‍💼 माहिती देणार कोण?

उपविभागीय अधिकारी, तहसीलदार आणि संबंधित विभागांचे अधिकारी

🌟 उपक्रमाचे फायदे:

🏠 घरबसल्या अचूक माहिती

🔎 पारदर्शक आणि गतिमान सेवा

⏳ वेळ, पैसा आणि परिश्रमांची बचत

🤝 नागरिक–प्रशासन सुसंवाद वाढ



📲 अधिकृत YouTube चॅनलला भेट द्या आणि शासनाच्या सेवा आपल्या मोबाईलवर जाणून घ्या !

#शासन_आपल्या_मोबाईलवर #यवतमाळ #जिल्हा_प्रशासन #DigitalGovernance #CitizenFirst #GoodGovernance

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...